शेतकरी मोर्चे


आज शेतकरी मोर्चामध्ये
सगळे एक झाले आहेत।
हा तुझा हा माझा
पक्ष हे सारे विसरले आहेत।
सरकार कुणाचे ही असो
शेतकऱ्याच्या नशिबी फक्त मोर्चे आहेत।
सत्तेवर यांना बसवून आता
शेतकरी पूरते फसले आहेत।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments