शेतीचा अर्थसंकल्प


अर्थसंकल्पात तर शेतीला
लय प्राधान्य दिलं आहे।
कागद रुपी योजना यांच्या
प्रत्यक्षात कोणती मिळली आहे।
शेतकऱ्याच्या मानगुटीवर सूरी
नौकरांच्या डोक्यावर तुरा आहे।
तरी आपल्या देशाची ओळखं
एक कृषिप्रधान देश आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments