नाराजीचा काहोर


जिकडे तिकडे नाराजीचा
काहोर माजला आहे।
या पक्षाने नाराज तर
त्याने खुष केलं आहे।
एकदा निवडून आलं की
हात धुऊन घ्यायचा असतो।
पक्ष्याचं काय हो खाण्यासाठीच
तर पक्ष बदलायचा असतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments