सर्वधर्म समभाव आज
आम्ही मनी-मनी पेरू।
अन्याया विरोधात लढा सत्य
मेव जयते ची गुडी उभारु।
अन्यायाविरोध प्रशासन आपलं
कटीबद्ध राहो हिच आम्हा
सर्वसामान्याची इच्छा।
या मराठी नुतन वर्षाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment