या टि.व्ही चॅनल वाल्यांचा
आज मनमानी कारभार आहे।
कोणाला खरं तर कोणाला
खोटं पाडण्याचा यांचा डाव आहे।
पैसा घेऊन हल्ली प्रसिद्धी
देतात म्हणे हे खरे का उगाच आरोप आहे।
पण हल्ली या चॅनल वाल्यांवर
ज्याचा त्याचा हल्लाबोल आहे।
सध्या तरी या टि.व्ही चॅनल
वाल्यांची इज्जत वेशीला टांगली आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment