शिक्षण खातं शांत कसं?

या शिक्षण खात्याच्या हलगर्जीपणामुळे
विद्यार्थ्यांचे वाटोळे झाले आहे।
प्रश्नपत्रिका जळून देखील
शिक्षण खातं शांत आहे।
प्रश्नपत्रिका जळते खरंच लोकशाहीसाठी
ही खुप मोठी खंत आहे।
उज्वल भविष्य आहे प्रश्नपत्रिका
आग कशी लागू शकते?
काळजी घ्या हो नाही तर
एक दिवस आपले भवतव्य
धोक्यात दिसते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments