प्लास्टिक मुक्त


रोजच या सरकारची
नव-नवीन घोषणा आहे।
लय झाला महाराष्ट्र व्यसनमुक्त
आता प्लास्टिक मुक्त होणार आहे।
तोंडात येते ते हे
बोलत जाणार।
जनतेला मात्र शब्दा
गणीस वेड्यात काढणार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments