प्रत्येकांच्या तोंडी हे सत्ताधारी
म्हणजे घोटाळेबाज सरकार।
मनी मनी यांचा सारा
बोभाटा यांच्याविषयी तिरस्कार।
काय करतात हे कोणाला
खबर ना मेळ आहे।
हा सारा यांच्या
हुशारकीचा खेळ आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
प्रत्येकांच्या तोंडी हे सत्ताधारी
म्हणजे घोटाळेबाज सरकार।
मनी मनी यांचा सारा
बोभाटा यांच्याविषयी तिरस्कार।
काय करतात हे कोणाला
खबर ना मेळ आहे।
हा सारा यांच्या
हुशारकीचा खेळ आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment