सत्तेचा माज

अश्वासन दिले की शांत होतात
मोर्चे हे यांना कळुन चुकलं आहे।
भोळा बाबडा शेतकरी अशा
पोटी शांत होतं आहे।
लाजीरवाणी गोष्ट जगाचा पोशिंदा
हक्कासाठी आज रोडवर येत आहे।
अंत नका पाहु तुम्ही
या दिनदुबळ्या शेतकऱ्याचा।
एवढा कसला हो माज
तुम्हांला या आलेल्या सत्तेचा।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments