कोणत्या ना कोणत्या
कारणावरुन आज येथे वाद आहे।
कोणती जात श्रेष्ठ तर
कोणती येथे तूच्छ आहे।
या जातीयवादापायीच तर आज
आणीबाणीची वेळ आली आहे।
का उगाच कवटाळतोय
समाज या जातीला।
सर्वसामान्यात वाद व्हावा
हेच तर पाहिजे राजकारण्यांना
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment