स्वच्छ भारत,निर्मल भारत
स्वच्छतेचा यांचा होता नारा।
चक्क सरकारी रुग्णालये
सलाईनवर येण्याची वेळ
स्वच्छतेच्याबाबत तीन तेरा।
हे सत्तेवर बसल्यापासून
सर्वसामान्यांच्यातोंडावर वाजले बारा।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
स्वच्छ भारत,निर्मल भारत
स्वच्छतेचा यांचा होता नारा।
चक्क सरकारी रुग्णालये
सलाईनवर येण्याची वेळ
स्वच्छतेच्याबाबत तीन तेरा।
हे सत्तेवर बसल्यापासून
सर्वसामान्यांच्यातोंडावर वाजले बारा।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment