खावडीचा बाजार


राजीनाम्या मागून राजीनामे
आज येथे यायला लागले।
कोण किती एकनिष्ठ पक्षाशी
हे हल्ली दिसू लागले।
प्रत्येकालाच तिकीटाची
येथे हाव आहे।
समाजसेवा सोडा  येथे तर
खावडीचा सारा बाजार आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments