गरीबी हटाव ही यांची लय
जुनी पुरानी घोषणा होती।
नवी घोषणा गुन्हेगारी नष्ट करु
यांच्या नेमकं काय हाती?
दिवसाढवळ्या हत्याकांड होते
आरोपी यांना सापडतं नाही।
नष्ट करणार म्हणाले गुन्हेगारी
तोंडात यांच्या दम अंमलात कधी येत नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment