अक्कल गहाण यांची


या सत्ताधारी सरकारने अच्छे
दिनाची सावली पण नाही दाखवली।
योजना साऱ्यां बेकार यांच्या
अक्कल यांनी गहाण ठेवली।
ना यांच्या बोलण्यात दम
ना यांच्या योजनेत आहे।
गोड बोलून कसं सत्तेवर
बसायचं हेच याचं तत्व आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments