कार्यकत्यावर वचक नाही April 26, 2018 Get link Facebook X Pinterest Email Other Apps सत्ताधाऱ्यांचा नेत्यावर ना धाक ना वचक आहे। कामाची ना आवड येथे फक्त मी पणाचा आव आहे। स्वार्थी सारे मतलबी राजकारणी यांना पैशाची अन् पदाची तेवढी हाव आहे। कवी प्रेम पवळ ९६०४०००९६९ Comments
Comments
Post a Comment