पोकळ योजना


सर्वत्र हागणदारीमुक्त झाल्याची
सरकारने घोषणा दिली आहे।
घोषणा मागून घोषणा यांच्या
कोणती अंमलात आणली आहे।
पोकळ यांच्या योजना साऱ्या
कोणती आहे योजना खरी।
खोटं बोलून मतदाराच्या
मानगुटीवर नेहमीच सूरी।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments