तुरुंगात जुगाराचा डाव

तुरूंगात ना आरोपी ना
कसला कैदी आहे।
हल्ली तुरुंग फक्त
जूगारांचा अड्डा आहे।
ना येथे मान ना
कोणाला सम्मान आहे।
जुगार खेळताना मात्र
अरे तुरेची येथे भाषा आहे।
ज्यांच्यामुळे जुगारी पळायला हवेत त्यांच्या
सोबतच आज जुगार खेळला जातोय।
या वाईट कृत्यामुळे आज
सारा पोलीस बांधव बदनाम होतोय।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments