काल जिकडे-तिकडे एप्रिल
फुलची धांदड उडाली होती।
खरे खोटे बोलण्याची जणु
एक स्पर्धा सुरु झाली होती।
आज ही कवटाळून बसलाय
हा समाज रुढीपरंपरांना काय आहे त्यात?
चक्क खोट बोलून कुठं होत
असते का महिन्याची सुरुवात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment