पैशाची उधळपट्टी


कुठं किती पैसा घालावावा
याला ही सिमा असते।
अकलीपेक्षा हुद्दा मोठा
भेटला की हे असे भान हरपते।
जो करेल पक्षात किंवा नोकरीच्या
हुद्यात पैशाची उधळपट्टी।
हुद्दयावरुन अथवा पक्षातुन
करावी त्याची हकालपट्टी।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments