इंजेक्शन इफेक्ट


इंजेक्शन दिले की काही माणसे
पोपटासारखी बोलू लागतात।
इंजेक्शनामध्ये लय दम असतो
असं हे सत्ताधारी म्हणतात।
विरोधक या सत्ताधाऱ्याच्या
हात धूऊन पाठीमागे लागले आहेत।
ज्यांना काही उद्योग नाही
त्यांचीही कामे आहेत।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments