सध्या राष्ट्रवादी आणि सेनेचा
वाद जरा जास्तच पेटला आहे।
वादाच्या नादात यांचा
जिभेवरचा ताबा निसटत आहे।
बोलता बोलता चक्क एकमेंकाची
औलाद हे काढतात।
जनतेच्या नजरेत शत्रु हे
रोज एका ताटात जेवतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment