यासाठीच सत्तेवर बसवलं?

हे सरकार आलं हत्याकांड
अत्याचारीला आवधान आलं।
दिसत नाही सरकारला हे सारं
यासाठीच यांना सत्तेवर बसवंल?
तुम्ही शिक्षा द्या अथवा नका देऊ
सर्वसामान्यच गुन्हेगाराला शिक्षा देणार ।
तुम्ही पाहत बसा खूर्चीवरुन
कायदा आम्ही हातात घेणार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments