लोकांनी श्रद्धेचा आजकाल
बाजार मांडला आहे।
मुक्या जनावाराचा मात्र
जीव खरोखर कोंडला आहे।
जनावर असो की मनूष्य
देव सगळ्यांना सारखा असतो।
मुक्या प्राण्यांचा बळी देऊन
कोण कधी सुखी होतो?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
लोकांनी श्रद्धेचा आजकाल
बाजार मांडला आहे।
मुक्या जनावाराचा मात्र
जीव खरोखर कोंडला आहे।
जनावर असो की मनूष्य
देव सगळ्यांना सारखा असतो।
मुक्या प्राण्यांचा बळी देऊन
कोण कधी सुखी होतो?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment