बुवा बाबांचा बाप कायदा

गुन्हेगार बुवा असो की
तो ढोंगी असो बाबा।
कायद्यापुढे शहाणपणा नाही
तो संगळ्यांचा आहे आबा।
देवाच्या नावाखाली काळे
निर्लज्ज यांचे धंदे ।
गेले तुंरुगात झाले
सगळेच यांचे आता वांदे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments