बारावीनंतर बी.एड हाय

कोण हुशार कोण मठ्ठ
आठवीपर्यंत नापास नाय।
बारावीला अक्कल कमी
आता बारावी नंतर बी.एड हाय।
काय चाललय नेमकं  या
आपल्या शिक्षण खात्याच?
हे मात्र नक्की अंधारात
आहे भवितव्य विदयार्थ्यांचं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments