बेरोजगारांची जत्रा


बेरोजगारांची आज येथे
जणु जत्राच भरली आहे।
महाराष्ट्र सोडा हो सगळ्या
राज्यात नोकरीची ही बोंब आहे।
ज्याच्याकडं ज्यादा पैसा
त्याचा जास्त मोठा हुद्दा आहे।
सर्वसामान्यांच खच्चीकरण
होतय या लोकशाहीत हल्ली।
तरी कशी शांत
बसु शकते दिल्ली।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments