निवडणुकीच्या तोंडावर सभ्यतेचा
आव आणुन हे सारे वागतआहेत।
खोटे सारे मतलबी येथे
सर्व राजकारणी सारखेच आहेत।
तोंडापुरती आश्वासने यांची
सर्वसामान्यांची नेहमी फसवणूक आहे।
सावध हो सर्वासामान्य माणसा
तोंडावर आता निवडणूक आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
निवडणुकीच्या तोंडावर सभ्यतेचा
आव आणुन हे सारे वागतआहेत।
खोटे सारे मतलबी येथे
सर्व राजकारणी सारखेच आहेत।
तोंडापुरती आश्वासने यांची
सर्वसामान्यांची नेहमी फसवणूक आहे।
सावध हो सर्वासामान्य माणसा
तोंडावर आता निवडणूक आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment