IPL सुरू झाली की
पैशाचा जसा पाऊसच पडतो
घरात नाही खायला दाणा
तो सट्टा लावत फिरत असतो।
प्रत्येक चेंडुवर आज येथे
हजारो रूपायांचा सट्टा लावतात।
मालक मात्र कोट्याधीश सट्टा
लावणारे मात्र कंगाल होतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment