दहशतीची अवकळा


जसा तमाशात होतो
लावणीचा नटरंगी बार।
तसाच सध्या नगर
जिल्ह्यात नुसता गोळीबार।
जिल्ह्यावर दहशतीची
अवकळा जनु पसरली आहे।
उत आलाय पुढाऱ्यांना जिल्ह्यात
सगळे दंग हल्ली येणाऱ्या
निवडणुकात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments