संत्री असो या मंत्री


ऋतु कोणाताही असो
खाण्यास छान वाटते संत्री।
बिनाकामाचा राजकारणी
अन् असो मोठा मंत्री।
जिल्ह्यात नेमकं काय चाललंय
याचं  यांना काही वाटत नाही।
पैसा अन् प्रतिभा सर्वश्रेष्ठ
यांना दुसरं काही दिसत नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments