विश्वास उडाला जनतेचा


काहींच्या मनमानी कारभारामुळे
देश आर्थिक संकटात सापडला आहे।
जिकडे नको तिकडे लक्ष यांचं
यांच्यावरचा विश्वास आता उडाला आहे।
प्रगतीचे  गाजर यांनी
खुलेआम जनतेला दाखवले होते।
ना आता हाती गाजर ना त्याचा पाला साले आपलेच नशिब खराब होते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments