निवडणूक होण्याआधी
अच्छे दिन यांचा नारा होता।
सुधारणा होणार आता
सर्वसामान्याचा हा समज होता।
खूप वाट पाहिली जनतेने
अच्छे दिनाची ते काही आले नाही।
म्हणुन तर यांना उतरती कळा
लागली थाऱ्यावर हे राहिले नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
निवडणूक होण्याआधी
अच्छे दिन यांचा नारा होता।
सुधारणा होणार आता
सर्वसामान्याचा हा समज होता।
खूप वाट पाहिली जनतेने
अच्छे दिनाची ते काही आले नाही।
म्हणुन तर यांना उतरती कळा
लागली थाऱ्यावर हे राहिले नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment