सत्तेच्या भ्रमात हे सत्ताधारी
हवेत चालले होते।
जनतेचा कौल लागतोच
नसता जनता जमिनीवर लोळवते।
या राजकारणात कोणाची
हार तर कोणाची जीत आहे।
कार्यकर्त्यांना संभाळणारा नेताच
या जनतेचा राजा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
सत्तेच्या भ्रमात हे सत्ताधारी
हवेत चालले होते।
जनतेचा कौल लागतोच
नसता जनता जमिनीवर लोळवते।
या राजकारणात कोणाची
हार तर कोणाची जीत आहे।
कार्यकर्त्यांना संभाळणारा नेताच
या जनतेचा राजा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment