भासु लागले


महाराष्ट्रात जास्त काळ मुख्यमंत्री
राहतचं नाही तोंडानेच हे बोलतात।
महाराष्ट्राचे प्रमुख पद यांच्याकडे
तरी असं कसं बोलु शकतात।
हेच कंटाळले या पदाला
असं आता वाटु लागले।
नक्कीच तुम्ही ही याल खुर्चीवरुन
खाली चिन्ह दिसू लागले।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments