धोंड्याचा महिना


जावयाचे लाड पुरवता पुरवता
नाकी दम आला आहे।
फुगीर आहे  नातं हे त्यांच्या
पुढे पुढे करायची वेळ आली आहे।
गरीब,श्रींमत सगळेच जोगणार
येथे आज धोंड्याचा महिना आहे।
सासऱ्यापुढे एक पाऊल
नेहमीच जावाई असतो।
त्याला कोण विचारतो पण... आपल्या लाडक्या लेकीच्या संसाराचा प्रश्न असतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments