बऱ्याच दिवसातुन आज
काॅग्रेस दादा हसु लागले।
हसत होती कमळाबाई तिच्या
डोळ्यात आज पाणी आले।
लय हिंमत होती तिच्यात
आज मात्र तिचे हातपाय गळाले।
सर्वसामान्याच्या नजरेत
राहण्यासाठी आश्वासन पाळावं लागतं।
नवाजले जनतेने तरी ही हवेत न
जाता जमिनीवर राहवं लागतं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment