कोणी या राजकारणी डावात
माहिर तर कोणी कच्चा आहे।
प्रामाणिकपणे खेळतात हे
तर कोणी यात चिडका आहे।
ही राजकारणी खेळी
आपल्या समजण्या बाहेर।
सत्तेवर बसुन यांना आपणच
केला मोलाचा आहेर।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
कोणी या राजकारणी डावात
माहिर तर कोणी कच्चा आहे।
प्रामाणिकपणे खेळतात हे
तर कोणी यात चिडका आहे।
ही राजकारणी खेळी
आपल्या समजण्या बाहेर।
सत्तेवर बसुन यांना आपणच
केला मोलाचा आहेर।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment