धर्माचा वापर नको प्रचारात


राजकारण्यांनी प्रचारामध्ये
जाती,धर्माचा वापर करु नये।
उगाच धर्माचं अस्र घेऊन
सर्वसामान्यामध्ये वाद पेटु नये।
असेल तुमच्यात धमक तर...
हिंमतीवर निवडुन यायचं असतं।
सत्ता टिकवण्यासाठी थोडं
तरी काम इमानदारीने करायचं असतं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments