भाषण कागदावर


भाषण ठोकण्यात हे
नेते पटाईत असतात।
विषय कोणताही असो
हे बेधडक बोलत असतात।
यांचा लई अभ्यास असतो
हा गैरसमज आहे तुमचा।
यांना साधं भाषण पण लिहिता
येत नाही हा सारा खेळ कागदाचा।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments