जाहीरनामा


निवडणुक आली की जाहीरनाम्या
माघुन जाहीरनामे सादर करतात।
निवडणूक पार पडली की हे
पुढारी जाहीरनामा विसरून जातात।
इतकं खोटं त्या जाहीरनाम्यात
खोटं बोलण्याला ही एक मर्यादा
असते।
या जाहीरनाम्यातली कोणती
योजना कधी अंमलात येते..?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments