सत्तेची मस्ती


सत्तेची मस्ती आता
बहुतेक यांची उतरणार आहे।
एक  राज्य तर गेले हातातुन
बाकीचे ही जाण्याची शक्यता आहे।
राजकारणी  डावपेच
असतोच लय भारी।
जो काम नाही करत त्याच्यावर
एक दिवस येतेच ही बारी।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments