निवडणुक निकालाचा वचपा
आता हे भरुन काढणार म्हणाले।
नाचक्की झाली यांची
होते नव्हते सगळे गेले।
तरी यांचा राजकारणी नाद
काही जिरला नाही।
धूम ठोकली सर्व नेत्यांनी
यांच्यात कोणी थांबला नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment