कोणाला बाप्पू तर कोणाला
पप्पू म्हंटल्यावर राग येतो।
हे राजकारण म्हणजे असाच
उडवाउडवीचा मजेदार खेळ
असतो।
या राजकारणी रणांगणात
याची हार तर त्याची जित असते।
या सर्वांची नाडी मात्र
सर्वसामान्याच्या हातात असते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
कोणाला बाप्पू तर कोणाला
पप्पू म्हंटल्यावर राग येतो।
हे राजकारण म्हणजे असाच
उडवाउडवीचा मजेदार खेळ
असतो।
या राजकारणी रणांगणात
याची हार तर त्याची जित असते।
या सर्वांची नाडी मात्र
सर्वसामान्याच्या हातात असते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment