सत्तेवर येताच या युती सरकारने
नोट बंदीचा पुढाकार घेतला होता।
काय साध्य झालं त्याने
फक्त सर्वसामान्याचा जिव मेटाकुटीला आला होता।
या उपक्रमाने ना कसला
फायदा ना कसला नफा झाला।
आज उघडकीस आले की
याने फक्त रिज़र्व बँकेचा तोटा झाला।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment