पुरस्कारांची लाट


जिकडे तिकडे पुरस्काराची
जनु एक लाट वाहत आहे।
ना कसली यादी ना
कसली घोषणा आहे।
पुरस्काराच्या व्यासपिठावर
पैसेवाल्यांची आज गर्दी आहे।
कोणता पुरस्कार कोणाला
भेटेल याचा काही नेम नसतो।
ना कधी पडद्यावर ना त्याच्या
आड दिसतो तोच आज पुरस्काराचा हक्कदार असतो।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments