आज सगळ्यांच पुढाऱ्यांकडे
बेहिशोबी मालमत्ता आहे।
कोण ताठ माने फिरतो
तर कोण परदेशात आहे।
परदेशात जाणाऱ्यांना
कोण कधी अडवणार...?
सर्वसामान्याला लुबाडुन कमवला
पैसा यांच्या बापाचा थोडाच जाणार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment