दे धक्का


निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर
कोणाला धक्का तर कोणाला बुक्का बसतो।
ज्याची जेवढी गुंडशाही
त्यालाच येथे लय मान असतो।
राहीला विषय निवडणुकीच्या
तिकीटाचा त्यासाठी खिशात पैसा लागतो।
दादागीरी हवी फक्त नसानसात सहज
तिकीट मिळते खिशात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments