तेलाचा भडका

दिवसेंदिवस आज येथे
तेलाचा नुसता होतोय भडका।
स्वस्त झाली लई गावठी
अन् देशी महाग झाला व्होडका।
सर्वसामान्यांच्या प्रगतीची वाट
लागली देऊन गेले खिशाला तडका।
नको तेथे डोकं यांचं
शेअरबाजारावर भर आहे।
सर्व राज्यात स्वस्त आपल्यासाठी
तेवढं शेअर बाजार लागु आहे।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments