निवडणुक लागली की नेते घासुन
ठेवतात आप आपल्या जिभेचा सुरा।
बोलण्यात लय पटाईत हे
जसा रंगून जातो कलगीतुरा।
किती घनिष्ठ संबध असुद्या
कोणासोबत ही या राजकारणात।
कसा कुणाला दगा द्यायचा
यांच्या मात्र असतं डोक्यात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
निवडणुक लागली की नेते घासुन
ठेवतात आप आपल्या जिभेचा सुरा।
बोलण्यात लय पटाईत हे
जसा रंगून जातो कलगीतुरा।
किती घनिष्ठ संबध असुद्या
कोणासोबत ही या राजकारणात।
कसा कुणाला दगा द्यायचा
यांच्या मात्र असतं डोक्यात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment