जन्माला आला मुलगा अन्
काही वेळात बदल झाला।
देवरुपी जादु नाही हा
तर कर्मचाऱ्यांनी घोटाळा केला।
कसलाही वचक नाही आरोग्य मंत्र्याचा
त्यांना चक्क डोळा लागला।
झोप झाली असेल साहेब
तर उघडा डोळे बघा निट।
लक्ष असुद्या पदावर येथे
कोणतीच राजकारणी खुर्ची
नाही फिट।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment